.
NCP

NCP

@NCPspeaks

Tweets33.3k
Followers401.2k
Following65
Likes479

Official twitter account for Nationalist Congress Party-NCP,Our main motive is to maintain the unity and integrity of India and always be a people's party.

India
Joined on August 2013

Statistics

We looked inside some of the tweets by @NCPspeaks and here's what we found interesting.

Inside 100 Tweets

Time between tweets:
26 minute
Average replies
3
Average retweets
29
Average likes
302
Tweets with photos
60 / 100
Tweets with videos
10 / 100
Tweets with links
0 / 100

Last Seen Profiles

@AleixGG_3 @AleixGG_3
@kosakku0ji @kosakku0ji
@cee_nyashaa @cee_nyashaa
@shihatu00 @shihatu00
@bl33k__ @bl33k__
@NCINoticias @NCINoticias
@vnadc21 @vnadc21
@eduarda08407894 @eduarda08407894
@Timexz333 @Timexz333
@LionessNirmala @LionessNirmala
@x_co_po @x_co_po
@vader0627 @vader0627
@le_ceddd @le_ceddd
@WwMahi @WwMahi
@ePakistanToday @ePakistanToday
@bRfbRcRqpd8Zki0 @bRfbRcRqpd8Zki0
MAHARASHTRA DGIPR
14 hours ago

#मंत्रिमंडळनिर्णय | निरा देवघर व गुंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित नसल्यामुळे विनावापर राहणारे पाणी समन्यायी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात निरा उजवा,डावा कालवा लाभक्षेत्रास वाटप करण्याचा निर्णय.

0
13
47
MAHARASHTRA DGIPR
14 hours ago

#मंत्रिमंडळनिर्णय | महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीकरिता १० हजार कोटी इतका निधी आकस्मिकता निधी अग्रीमाद्वारे उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

1
14
53
MAHARASHTRA DGIPR
14 hours ago
#मंत्रिमंडळनिर्णय | राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील ६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांमधील दृष्टीदोष निवारण्यासाठी त्यांना मोफत चष्मे पुरविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. या योजनेसाठी सुमारे २० कोटी रुपये अनावर्ती व ५ कोटी रुपये आवर्ती खर्च अपेक्षित

4
22
102
NCP
14 hours ago

सातत्याने होणाऱ्या लैंगिक शोषणाला कंटाळून अखेर पोलिसांत जाण्याचा निर्णय घेतल्याचे पीडितेने सांगितले. सेंगर दोषी असूनही भाजपाने त्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला. आता त्रिपाठीलाही संरक्षण देणार की, त्याच्यावर कठोर कारवाई करणार असा सवाल प्रत्येक सुजाण नागरीक सरकारला विचारत आहे.

0
12
53
NCP
14 hours ago
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा युपीचा भाजपाचा माजी आमदार कुलदीप सेंगर याला जन्मठेपेची शिक्षा होऊनही भाजपा नेते निर्लज्जपणा सोडायला तयार नाहीत. युपीच्याच भदोहीचा भाजपा आमदार रविंद्रनाथ त्रिपाठी व त्याच्या कुटुंबातील ६ जणांवर सामुहिक बलात्कार प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलाय.

35
155
NCP
15 hours ago

राज्यातील १६ वर्षांखालील ९ लाख ७५ हजार विद्यार्थ्यांना मोफत चष्मा वाटपाचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच भविष्यात त्यांच्या नंबरमध्ये बदल झाल्यास त्याचादेखील खर्च सरकार उचलेल, अशी तरतूद करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य मंत्री मा. @rajeshtope11 यांनी दिली.

3
20
159
MAHARASHTRA DGIPR
17 hours ago

#मराठा आरक्षणाच्यावेळी दाखल झालेले गुन्हे कायद्याच्या चौकटीत राहून मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जातील. ज्या गुन्ह्यात शासकीय मालमत्ता किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले नाही, ते गुन्हे नियमांच्या अधीन राहून मागे घेतले जातील- उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks

1
25
173
MAHARASHTRA DGIPR
17 hours ago
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाच्या विकासाची दिशा दाखवली. शिवनेरी परिसराचा विकास आर्थिक तरतुदीअभावी प्रलंबित राहता कामा नये, याची दक्षता राज्य शासन घेत आहे. शिवनेरी परिसरातील विकासकामांसाठी २३ कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांची घोषणा

18
106
MAHARASHTRA DGIPR
17 hours ago
गोरगरीबांच्या मनात हे माझं सरकार आहे, अशी भावना निर्माण झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

गोरगरीबांच्या मनात हे माझं सरकार आहे, अशी भावना निर्माण झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

1
10
66
MAHARASHTRA DGIPR
17 hours ago
कार्यक्रमास अन्न व नागरी पुरवठामंत्री @ChhaganCBhujbal, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री @bharanemamaNCP, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री @iAditiTatkare, खासदार @kolhe_amol, आमदार अतुल बेनके आदी मान्यवर उपस्थित

2
12
69
MAHARASHTRA DGIPR
17 hours ago
सनई-चौघड्यांचे मंजूळ स्वर, तुतारींच्या गगनभेदी गर्जना, ढोल-ताशांचा निनाद, 'जय भवानी, जय शिवाजी', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' चा जयघोष अशा आनंदमयी वातावरणात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरीवर #शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

27
266
Chhagan Bhujbal
19 hours ago
ढोल-ताशांचा निनाद,  भगव्या पताका, 'जय भवानी, जय शिवाजी', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'चा जयघोष अशा आनंदमयी वातावरणात शिवजन्मोत्सव किल्ले शिवनेरीवर उत्साहात साजरा झाला.#ChhatrapatiShivajiMaharaj #ShivajiJayanti

ढोल-ताशांचा निनाद,  भगव्या पताका, 'जय भवानी, जय शिवाजी', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'चा जयघोष अशा आनंदमयी वातावरणात शिवजन्मोत्सव किल्ले शिवनेरीवर उत्साहात साजरा झाला.
#ChhatrapatiShivajiMaharaj #ShivajiJayanti

0
23
171
Chhagan Bhujbal
19 hours ago
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराजांचे  जन्मस्थळ किल्ले शिवनेरी येथे बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.छत्रपती शिवरायांच्या या जन्मस्थळातून एक नवीन ऊर्जा व आशिर्वाद घेऊन धन्य झालो.सनई-चौघड्यांचे मंजूळ स्वर, तुतारींच्या  गगनभेदी गर्जना

5
28
490
Ajit Pawar
19 hours ago
पुरातत्व विभाग, वन विभाग आणि इतर महत्त्वाच्या विभागांना किल्ले शिवनेरीच्या विकासासाठी २३ कोटींचा निधी दिला जाईल. आपल्या गड-किल्ल्यांचा 'हेरिटेज टच' जपण्याचा तसंच, जशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याची रचना होती त्याचप्रमाणे डागडुजीचं काम करण्याचा आमचा प्रयत्न राहील.

81
1.1k
Ajit Pawar
20 hours ago
आज किल्ले शिवनेरीवर, आपल्या सर्वांचं दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून रयतेच्या राजाला अभिवादन केलं. यावेळी, मुख्यमंत्री @OfficeofUT यांच्यासोबत शिवभक्तांच्या उत्साहात पार पडलेला शिवजन्मोत्सवाचा सोहळा अनुभवला.

88
1.5k
NCP
19 hours ago
शिवनेरी किल्ल्याच्या संवर्धनासाठी वनविभाग,पुरातत्व विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग यांना २३ कोटी रुपये तातडीने हवे असल्याचं निदर्शनास आलं. आज ईपीसीची बैठक बोलवली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही बैठक होईल, या बैठकीत संबंधित २३ कोटी रुपये मंजूर करण्यात येतील - मा. @AjitPawarSpeaks

50
436
NCP
19 hours ago
आज @NCPspeaks के राष्ट्रीय अध्यक्ष @PawarSpeaks साहब की मुख्य उपस्थिती में पार्टी के युपी प्रदेश अध्यक्ष के.के.शर्मा की संकल्पना से प्रतिनिधी सम्मेलन का आयोजन किया गया, इस समय सांसद @praful_patel राष्ट्रवादी महिला कांग्रेस की राष्ट्रीय अध्यक्ष @DrFauziaKhanNCP भी उपस्थित थे

आज @NCPspeaks के राष्ट्रीय अध्यक्ष @PawarSpeaks साहब की मुख्य उपस्थिती में पार्टी के युपी प्रदेश अध्यक्ष के.के.शर्मा की संकल्पना से प्रतिनिधी सम्मेलन का आयोजन किया गया, इस समय सांसद @praful_patel राष्ट्रवादी महिला कांग्रेस की राष्ट्रीय अध्यक्ष
@DrFauziaKhanNCP भी उपस्थित थे

3
36
194
NCP
21 hours ago
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री मा. @Jayant_R_Patil यांनी आज शिवजयंती निमित्त मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेसही पुष्पहार अर्पण करून वंदन केले.

407
NCP
23 hours ago

यावेळी पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष @NarendraKale5, मुंबई विभागीय महिला अध्यक्ष सुरेखा पेडणेकर देखील उपस्थित होत्या.

0
10
60
NCP
23 hours ago
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खा. @supriya_sule यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. #ShivJayanti

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खा. @supriya_sule यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

#ShivJayanti

7
33
469
Next Page