.
Office of Uddhav Thackeray

Office of Uddhav Thackeray

@OfficeofUT

Tweets64
Followers5163
Following3
Likes3

Official account of the Office of @ShivSena Party President Shri Uddhavsaheb Thackeray | Managed by @shivsenacomms

Mumbai, India
Joined on June 2019

Statistics

We looked inside some of the tweets by @OfficeofUT and here's what we found interesting.

Inside 100 Tweets

Average replies
11
Average retweets
67
Average likes
440
Office of Uddhav Thackeray
13 hours ago

शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या अधिकृत कृषीविषयक सल्लागारपदी किशोर तिवारी जी यांनी नियुक्ती केली आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, प्रश्न तसेच त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी किशोर तिवारी यांची मोलाची मदत होणार आहे.

0
24
59
Office of Uddhav Thackeray
13 hours ago
राज्यमंत्री दर्जा (महाराष्ट्र सरकार), शेतकरी मिशनचे अध्यक्ष @kishortiwari जी यांनी आज शिवसेना भवन येथे शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

5
69
336
Office of Uddhav Thackeray
3 days ago
शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते आज स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृह, दादर येथे विक्रम संपथ यांच्या 'सावरकर: इकोज फ्रॉम अ फरगॉटन पास्ट' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

25
123
826
Office of Uddhav Thackeray
4 days ago
आणि आपलं काश्मीर जे आपण नेहमी म्हणतो की आपल्या देशाचा, हिंदुस्थानचा अविभाज्य भूभाग होता, आहे आणि राहील त्याबद्दल धाडसाने केंद्र सरकारने जे पाऊल उचलले तसचं धाडसी पाऊल राम मंदिराच्या बाबतीत सुद्धा केंद्राने उचलावं अशी आमची अपेक्षा आहे आणि विनंती आहे."

4
30
87
Office of Uddhav Thackeray
4 days ago
"राम मंदिरासाठी शिवसेना पहिल्या दिवसापासून आग्रही आहे. न्यायदेवतेला आमची विनंती आहे की लवकरात लवकर जो काही निर्णय असेल तो द्यावा. पण त्या पलीकडे जाऊन सरकारकडून आमची अपेक्षा आहे की जसं आपण ३७० कलम हा मुद्दा कोर्टात वाट न बघता आपल्या अधिकारात तो निर्णय घेतला

23
74
365
Office of Uddhav Thackeray
1 week ago
महाराष्ट्र पोलीस दलाचे माजी अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

99
731
Office of Uddhav Thackeray
1 week ago
गुहागर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

7
65
483
Office of Uddhav Thackeray
1 week ago
श्रीवर्धन मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अवधूत तटकरे जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

58
320
Office of Uddhav Thackeray
1 week ago
श्रीरामपूर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

57
373
Office of Uddhav Thackeray
1 week ago
शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांनी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते करण्यात आलेल्या मेट्रो प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमात मार्गदर्शन केले.

27
165
925
Office of Uddhav Thackeray
2 weeks ago
धाराशिव काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

55
430
Office of Uddhav Thackeray
2 weeks ago
सिल्लोड मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

22
91
794
Office of Uddhav Thackeray
3 weeks ago
मोहोळ येथील नेते नागनाथ क्षीरसागर जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

3
50
298
Office of Uddhav Thackeray
3 weeks ago
बार्शी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप सोपल जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

425
Office of Uddhav Thackeray
3 weeks ago
सोलापूर दक्षिण मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

49
319
Office of Uddhav Thackeray
3 weeks ago
बोईसर मतदारसंघातील बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरे जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

17
104
665
Office of Uddhav Thackeray
3 weeks ago

"राष्ट्रीय राजकारणातील जेटली यांचे जाणे हे राष्ट्रीय राजकारणातून साहसी व्यक्तीचे जाणे आहे. आम्ही स्वतः अरुण जेटली यांचे चाहते होतो त्यांच्या जाण्याने ठाकरे परिवार व शिवसेनेची वैयक्तिक हानी झाली आहे."

-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे

4
36
244
Office of Uddhav Thackeray
3 weeks ago

"अरुण जेटली हे निष्णात वकील व धुरंधर नेते होते. ‘संकटमोचक’ म्हणून जेटली यांनी मोदी सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. शिवसेना-भाजपमध्ये नाते टिकावे असे मानणाऱ्यांपैकी जेटली होते."

4
32
213
Office of Uddhav Thackeray
3 weeks ago

"अरुण जेटली यांच्या निधनामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडी एकसंध ठेवणारा खांब कोसळला आहे. जेटली यांचे व्यक्तिमत्त्व असामान्य होते. सार्वजनिक जीवनात इतका प्रदीर्घ काळ राहूनही त्यांनी स्वतःचे वेगळे अस्तित्व जपले."

2
66
506
Office of Uddhav Thackeray
4 weeks ago
दिंडोरी मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार रामदास चारोस्कर जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

18
49
408
Next Page
x //